Maharashtra Drought: राज्यात २६५ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे.
Maratha Reservation : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता असून पिकं करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळ आणि शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. नार्को टेस्टची तयारी दर्शवत त्यांनी जात पडताळणी प्रक्रियेत कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार…
मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी मोशी दुर्घटनेवरील विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले.
सर्व व्यवहारांसाठी एकाच बॉण्डचा वापर करत येणार. प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग, आणि मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेस यासारख्या प्रक्रियांमध्ये वापरता येईल.
आता या गुन्हेगारांवर जन सुरक्षा कायदा (MPDA) लावणार का?" असा सवाल त्यांनी केला. "राज्यात कुठेही, कुणालाही मारलं जातंय. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना बाहेर पडतानाही भीती वाटते. असही त्यांनी म्हटलं आहे