Sambhajinagar Gunthewari News : संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी नियमितीकरण योजनेतून आतापर्यंत १४० कोटी रुपयांचा महसूल जमा, या योजनेसाठी १२ हजार ९९२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६ हजार ८८५ अर्जांना मंजुरी देण्यात…
Sambhajinagar Water Supply : संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जायकवाडी धरणावरील मुख्य उद्भव विहीर (जॅकवेल) अॅप्रोच चॅनलच्या कामासाठी सुमारे दोन महिने बंद राहणार. पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी जलवाहिनी…
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांनी ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग’ उपक्रमांतर्गत मूल्यांकन नोंदविले आहे. यामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आठ शाळांची निवड केली जाणार असून, त्यात ग्रामीण…
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरण योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अंतिम मुदतीच्या दिवशी महापालिकेत अर्जदारांची गर्दी झाली असून, सायंकाळपर्यंत १२ हजार २०० फाईल प्राप्त झाल्या.
Municipal Corporation Action : छत्रपती संभाजीनगरमधील रंगारगल्ली येथे रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या सुंदर दूध डेअरीच्या धोकादायक इमारतीचा मलबा हटविताना महापालिकेच्या पथकाला मालमत्ताधारकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
JSW Greentech Sambhajinagar Plant : जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जेएसडब्ल्यू ग्रीनटेकच्या व्यावसायिक बस व ट्रक निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन उत्पादन विभागाची पाहणी केली. प्रकल्पातील यंत्रसामग्री…
Rotary Club Social Initiative : रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्वच्या वतीने नेवपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेला ‘एज्युराईड’ उपक्रमांतर्गत पाच सायकली आणि एक हँडवॉश स्टेशन भेट देण्यात…
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली होण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पदोन्नतीच्या माध्यमातून सहा ते सात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २ हजार ७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली आहे. ‘नो-नेटवर्क’ भागात जलकुंभांच्या चाचण्या, स्वच्छता आणि अंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी सुरू करण्यात आली…
मालमत्ता कर विभागातून २३५ कोटी, मालमत्ता विभागातून १३.१० कोटी आणि नगररचना विभागात गुंठेवारीसह बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र दिल्याबद्दल तब्बल २०१ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.
महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वीपासून सुरू असलेले चिकलठाणा, जाफरगेट आणि पीर (सोमवार) आठवडी बाजार शहराच्या वाढत्या गरजांमुळे आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.