केरळमध्ये युवा काँग्रेस नेते आणि पहिल्यांदाच आमदार झालेले राहुल ममकुथाथिल यांच्याभोवतीचे राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. राहुल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर भाजप आणि माकपने आरोपांनंतर त्यांचा राजीनामा मागितला आहे.
काँग्रेस पक्षाच्या खासदार सुधा रामकृष्णन दिल्लीत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळातील साखळी हिसकावली. तसेच या झटापटीत त्यांचे कपडे फाडल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे दिल्लीच एकच खळबळ उडाली आहे.
सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार त डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनले, तर ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक ठरणार आहेत. त्यांच्या अफाट संपत्ती पाहिली, तर ते देशातील श्रीमंत नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.
कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते ? गृहविभाग झोपला होता काय? असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.