FDA Black Box : अमेरिकेतील औषध नियामक संस्था COVID-19 लसींमध्ये Black Box चेतावणी जोडण्याचा विचार करत आहे. ही चेतावणी लसीशी संबंधित गंभीर जोखमींशी संबंधित आहे, जसे की तरुणांमध्ये मायोकार्डिटिसची शक्यता.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात यंदाच्या हंगामात फ्लूने गंभीर स्वरूप धारण केले असून, हा संसर्ग कोविड-19 पेक्षाही प्राणघातक ठरत आहे. फ्लूमुळे रुग्णालये ओसंडून वाहत आहेत.
कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध घटकांकरिता विशेष सत्र राबविले जात आहेत. आतापर्यंत मुंबईत 85 टक्के जणांनी पहिला…
लहान मुलांचा (Children) कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता 'भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन' (Bharat Biotech's Covacin) या लसीची लहान मुलांवर…
कोरोनाची पहिली लाट आणि आता आलेल्या दुसर्या लाटेमध्ये राज्यातील 25 हजार शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना कोविड कामाला जुंपण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय…