Washim Helicoverpa armigera attack tur crop: शिरपूर जैन परिसरात तूर पिकाच्या फुलोऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. फूलगळती आणि शेंगगळतीची भीती असून, तूर उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Buldhana Helicoverpa Caterpillar Attack on Tur Crop: बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकावर आता हेलिकोव्हर्पा अळीने मोठा हल्ला केला असून, शेंगांमधील दाणे फस्त केल्याने ५० ते…
Dharashiv: पावसाने पाठ फिरवल्याने आता केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत.