भारतीय संघाचा उदयोन्मुख स्टार रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून (डी-कंपनी) धमक्या देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे.
2003 मध्ये UAE मधून हद्दपार झालेल्या कासकरवर दाऊद इब्राहिमच्या कारवाया भारतात केल्याचा संशय आहे. दाऊदचे पाकिस्तानमधील कराची येथील गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे मानले जात आहे.
एनआयएच्या डी-कंपनीशी संबंधित ऑपरेशनच्या तपासादरम्यान नोंदवलेल्या स्टेटमेंटवरून एनआयएला समजले आहे की, छोटा शकीलच्या कुटुंबातील एक अभिनेत्री सध्या टॉलीवूडमध्ये नवीन ओळख घेऊन काम करत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये छोटा शकीलच्या कुटुंबीयांनी…
दाऊदने पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने भारतीय लोकांमध्ये भीती निर्माण करून मुंबईसह इतर भागात दहशतवादी हल्ले करण्याशी संबंधित कारवाया करण्यासाठी तसेच राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह अन्य व्यक्तींवर हल्ले करून भारतातील लोकांमध्ये…