दिग्विजयच्या एव्हिक्शननंतर करणवीर मेहरा खूप दुःखी होता. त्यानंतर करण चुम यांच्या नात्यांमध्ये दुरावा पाहायला मिळाला. त्याचबरोबर अभिनेता चुमवर संतापलेला देखील दिसला.
दिग्विजय सिंह राठी यांना बिग बॉस १८ मधून बाहेर काढण्यात आले. त्याच्या एलिमिनेशनमुळे स्वतः सलमान खानलाही धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता दिग्विजय यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यापूर्वी शेवटचा…
चाहत्यांना दिग्विजयच्या एव्हिक्शनमुळे धक्का बसण्याआधीच आता घराबाहेर आणखी दोन सदस्यांना काढल्याची बातमी समोर येत आहे. कमी मतांमुळे दोन स्पर्धकांना घराबाहेर काढण्याचे वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
आता आगामी भागामध्ये शनिवारच्या वॉरमध्ये दिग्विजय राठी सलमान खान सोबत स्टेजवर दिसणार आहे. यामध्ये दिग्विजय राठीला आणि त्याच्या घरातल्या मित्रपरिवाराला सलमान खान टोचक प्रश्न करताना दिसणार आहे.
व्हिडीओमध्ये नाव घेतले नसले तरी सर्वांनी दिग्विजय यांना मिठी मारल्याने हा दिग्विजयचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर दिग्विजयचा गट शिल्पा शिरोडकर, चुम दारंग आणि करणवीर मेहरा हे भावुक होताना…
आता आणखी एक मोठे अपडेट समोर येत आहे. यावेळी घरातून एक नव्हे तर दोन सदस्यांना घराबाहेर काढले जाणार आहे. दुहेरी निष्कासनप्रकरणी या पाच जणांची नावे चर्चेत आहेत.
दिग्विजय राठी यांना त्यांच्या घरामधील सदस्यांच्या मतावर बाहेर काढल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियाने या प्रकरणावर निर्मात्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
आता कालच्या भागानंतर सोशल मीडियावर नवा प्रोमो आला आहे. यामध्ये घरात मिड विक एव्हिक्शन आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर बिग बॉसचे चाहते त्याचबरोबर पाहणारे प्रेक्षक…
बिग बॉस 18 मध्ये पुन्हा एकदा नवीन टाइम गॉड निवडण्याच्या टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यावेळी रजत आणि दिग्विजय यांच्यात जोरदार वातावरण तापलेले दिसत आहे.
आता आगामी भागामध्ये अनेक मोठे पत्रकार घरातील सदस्यांना त्याच्या वैयत्तिक आयुष्यावर त्याचबरोबर खेळांमधील विषयांवर चर्चा करताना दिसणार आहे. आता याच घटनेवरून घरामध्ये नवा वाद आगामी एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
दिग्विजय सिंह राठी बिग बॉस 18 चा नवा टाइम गॉड बनला आहे. त्याला एक महत्त्वाची शक्तीही मिळाली आहे. आता तो कशिशचा बदला घेतो का हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले…
सलमान खान पुन्हा कुटुंबीयांसाठी क्लास घेण्यासाठी येत आहे. अशा परिस्थितीत आता वीकेंड का वार प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान बिग बॉसच्या घरामधील स्पर्धकांवर रंगवताना दिसणार आहे.
दिग्विजय बिग बॉस १८च्या घरात आला आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. दिग्विजय आणि कशिश ह्या दोघांचीही बिग बॉस १८ मध्ये एन्ट्री झाल्यानंतर काही दिवसांतच दिग्विजयच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपची घोषणा केली आहे.
आता या आठवड्यामध्ये सध्या सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. आता बिग बॉसच्या वोटिंग ट्रेंडची रँकिंग समोर आली आहे. या आठवड्यामध्ये शेवटचे तीन स्थान धोक्यात आहेत.
शो बिग बॉस सीझन 18 सध्या चर्चेचा विषय आहे. शोमध्ये स्पर्धकांमध्ये परस्पर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, जे आता हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. बिग बॉस 18 च्या घरातील हे दोन सदस्य…
दिवाळीच्या निमित्त बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी अनेक सरप्राईज बिग बॉसने ठेवले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आज दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक घरामध्ये एन्ट्री करणार आहेत.