Shocking Video Viral : कर्नाटकातील एक धक्कादायक घटना सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इथे एक व्यक्ती ३३ वर्षांपासून जगण्यासाठी जेवण नाही तर ६-८ लिटर इंजिन ऑइल गटकतो.
तुमच्या बाईक किंवा कारचे इंजिन ऑइल नियमितपणे बदलणे महत्वाचे असते. अणे न केल्यास याचा परिणाम तुमच्या गाडीच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो. पण हे इंजिन ऑइल एक्सपायर होते का? चला जाणून घेऊया.
जर तुमच्या बाइकसाठी चुकीचे इंजिन ऑईल निवडले जातील असेल तर ते तुमच्या बाईकसाठी चांगलेच महागात पडू शकते. चला जाणून घेऊया, बाईकसाठी योग्य इंजिन ऑईल का महत्वाचे आहे.
तुम्ही स्वतः काही कार घटकांच्या बाबतीत सर्व्हिसिंग करू शकता. त्यासाठी काही बेसिक कौशल्ये, ज्ञान, आणि साधने आवश्यक आहेत. जे तुम्ही विकसित करुन तुमच्या कारची योग्य देखभाल ठेऊ शकता.