विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन अद्याप राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. राज्यात ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. यावरुन आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ईव्हीएमच्या पडताळणीबाबत धोरण तयार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावर सुनावणी करताना EVM मधून कोणताही डेटा डिलीट करू नये किंवा कोणताही डेटा रीलोड करू नये. असे…
काही उमेदवारांनी मतमोजणीचे पैसे भरलेत मी भरले नाहीत आणि भरणार नाही. त्याने काही होणार नाही. मी दोन मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय एक्सर्टकडून मशिनची तपासणी करु द्या.
राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाबाबत त्यांची शंका व्यक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली.