विहामांडवा, कोळीबोडखा, थेरगाव, वडजी, रांजणगाव दांडगा, दादेगाव हजारे, दावरवाडी, नांदर, केकत जळगाव आदी ग्रामपंचायतमध्ये आतापासूनच गट तयार करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल…
ग्रामपंचायतीच्या 2025-2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी तालुक्यातील तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. दुपारी तीन वाजता ही सोडत झाली. या सोडतीच्या वेळेस अवघ्या जिल्ह्याचे लक्ष होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असताना विधानसभेच्या अनेक विजयी व पराभूतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपली पकड ठेवण्याच्या उद्देश आहे.