• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Elections Will Be Held In 81 Gram Panchayats In Paithan

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

विहामांडवा, कोळीबोडखा, थेरगाव, वडजी, रांजणगाव दांडगा, दादेगाव हजारे, दावरवाडी, नांदर, केकत जळगाव आदी ग्रामपंचायतमध्ये आतापासूनच गट तयार करण्यात येत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 01:41 PM
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाचोड : पैठण तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ८१ ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. अधिकाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करून त्याची ताकद वाढण्यासाठी तालुक्यातील दिग्गज नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन पडद्याआड कामाला लागले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचपदाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.

तालुक्यातील लक्षवेधी असलेले पाचोड, विहामांडवा, बिडकीन, नवगाव, या सर्कलमधील ८१ ग्रामपंचायतीचा कार्यकाल दहा फेब्रुवारीला संपला. या ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासकराज आले आहे. विहामांडवा, कोळीबोडखा, थेरगाव, वडजी, रांजणगाव दांडगा, दादेगाव हजारे, दावरवाडी, नांदर, केकत जळगाव आदी ग्रामपंचायतमध्ये आतापासूनच गट तयार करण्यात येत आहेत. कोणत्या वॉर्डात कोणता उमेदवार उभा करायचा, सरपंचपदासाठी कोण याचीदेखील चाचपणी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी हॉटेल, धाबे, शेतात चर्चा होत असल्याचे चित्र आहे.

हे देखील वाचा : राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

प्रत्येक गावात वेगवेगळे पॅनल तयार करण्याचे गणित आखले जाऊ लागले आहे. ग्रामपंचायत उभ्या राहणाऱ्या उमेदवारावर कर थकबाकी आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

पडद्याआडून हलवली जाताहेत सूत्रे

गावपातळीवरील निवडणुका या अस्तित्व सिध्द करुन दाखवणाऱ्या असतात. त्यामुळे विविध पक्षाचे नेतेमंडळी समोर न येता पडद्याआड प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय सूत्रे हलवत आहेत. पक्षापेक्षा पॅनलच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जातात. परिणामी, गावात निष्कलंक असलेल्या कार्यकर्त्याला आपल्या पॅनलमध्ये ओढण्यासाठी गावपुढाऱ्यांची चढाओढ सुरू आहे.

दिवाळीनंतर बिगूल वाजण्याची शक्यता

गावातील सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. आता प्रभागरचनाही होत आहे. मे महिन्यापर्यंत ही प्रक्रिया होईल. यानंतर जून, जुलै किंवा दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हासोबतच गावखेड्याचे राजकीय वातावरण आतापासूनच तापत असल्याचे चित्र दिसत आहे.

हेदेखील वाचा : शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Web Title: Elections will be held in 81 gram panchayats in paithan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Gram Panchayat Election 2025
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Nitesh Rane : मराठा सांस्कृतिक भवनाचे ‘या’ दिवशी उद्घाटन; मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा
2

Nitesh Rane : मराठा सांस्कृतिक भवनाचे ‘या’ दिवशी उद्घाटन; मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा
3

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Feb 21, 2026 | 01:41 PM
Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Feb 21, 2026 | 01:33 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

Feb 21, 2026 | 01:32 PM
Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Feb 21, 2026 | 01:20 PM
AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

Feb 21, 2026 | 01:19 PM
स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

स्वतःचे सलून दुकान सुरु केल्याचा राग अनावर; तिघांनी केला तरुणाचा खून

Feb 21, 2026 | 01:14 PM
कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

Feb 21, 2026 | 01:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.