MPSCच्या अभ्यासातून सुरू झालेले प्रेम लग्नानंतर हुंड्याच्या मागणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. PSI झाल्यानंतर ४० लाख रुपये, फ्लॅट आणि कारसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पुण्यात प्रशिक्षणार्थी PSIसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दौंड पोलिसांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेत दोन युवकांविरोधात पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली.
Sweety boora FIR on Deepak Hooda : भारतीय कबड्डी स्टार खेळाडू दीपक हुडा यांच्यावर त्यांची पत्नी स्वीटी बुरा यांनी FIR दाखल केला आहे. स्वीटीने त्याच्यावर हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.