ICC ODI Worldcup : आयसीसी गुरुवारी एका भव्यदिव्य सोहळ्यात केपटाउनमध्ये वनडे विश्वचषक 2027 चे वेळापत्रक जाहीर करणार आहे. यावेळी जागतिक तिकिट लॉटरीचीही घोषणा होणार आहे.
Rohit Sharma रोहित शर्मा ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला असून या शोच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे.
रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी त्याचे शेकडो चाहते हॉटेलबाहेर त्याची प्रतीक्षा करत होते. मात्र कोणत्याही सुरक्षेशिवाय किंवा मोठ्या थाटामाटाशिवाय रोहित शर्मा मागच्या दाराने गपचूप बाहेर पडल्याचे समोर येत आहे.
Rohit Sharma Retirement News: रोहति शर्मा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यातच आता रोहितने त्याच्या निवृत्तीवर केलेले एक जुने वक्तव्य सध्या सोशल मीडियावर पुन्हा…
रोहित शर्माने वाढलेले वजन कमी करून हटके अंदाजात चाहत्यांसमोर एंट्री केली आहे. त्याचा फिटनेस पाहून क्रिकेटप्रेमीसुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. जाणून घ्या वजन कमी करताना रोहित शर्माने फॉलो केलेला डाएट प्लॅन.
क्रिकेट विश्वामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रोहित शर्मा हा त्याचा आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिटमॅन म्हणून चाहत्यांच्या मनामध्ये त्याने घर केले आहे.
T-20 world cup trophy Victory Parade : भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकर चाहत्यांनी विक्रमी गर्दी करीत अनेक रेकॉर्ड मोडले. चाहत्यांचा उत्साह पाहून टीम इंडियाचे खेळाडूसुद्धा भारावून गेले. भारतीय खेळाडूंनासुद्धा एवढी गर्दी पाहून…
रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. त्याचबरोबर भारताने जिंकलेला २००७ च्या विश्वचषकामध्ये सुद्धा तो सहभागी होता. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंनी दोनदा भारतासाठी विश्वचषक…
IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवासाठी तिलक वर्माला जबाबदार धरले होते. आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सामन्यानंतर हार्दिक आणि टिळक यांच्यात भांडण झाले होते.…