पीडितेच्या मैत्रिणींनी ही घटना पालकांना सांगितली. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर व घटनेची शहानिशा झाल्यानंतर पीडितेच्या आजीने व काही पालकांनी पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला.
मदन गोईकणे हे इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कर्मचारी होते. संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. या वादातूनच त्याने मदन यांची धारदार शस्त्राने…
घोटी शहरात पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी रात्री घोटी येथील जुन्या कोल्हार घोटी रोडवरील रामरावनगर (Igatpuri Crime) येथे ही घटना घडली.
मूलबाळ होत नसल्यामुळे तिच्या घरचे लोक वांझोटी बोलून तिला वारंवार टोमणे मारून मारहाणही करत होते. या प्रकाराला कंटाळून तिने विहिरीत उडी मारत आत्महत्या (Suicide News) करत आपले जीवन संपवले.