• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Impact Of Changing Weather On Health Increase In Cough And Cold Patients Nanded News

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

थंड-उष्ण वातावरणामुळे व बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि अॅलर्जी याबरोबरच सर्दी, खोकला, कफ व तापीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घशाचे विकार वाढले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 17, 2026 | 03:52 PM
Impact of changing weather on health: Increase in cough and cold patients Nanded News

बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली (फोटो - Istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : सोनपेठ : रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता जाणवत असल्यामुळे, बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मानवी नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने सोनपेठ शहरासह तालुक्यात सर्दी, खोकला, ताप आणि श्वसन विकाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी दिसून येत आहे. थंड-उष्ण वातावरणामुळे व बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि अॅलर्जी याबरोबरच सर्दी, खोकला, कफ व तापीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घशाचे विकार वाढले आहेत.

त्यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिक या आजारांची शिकार होताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. सदर्दी, ताप व डोकेदुखी या आजाराने त्रस्त असणाऱ्या काही रुग्णांमध्ये डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र याबाबत आरोग्य विभागाने अद्याप पुष्टी केली नसल्याचे दिसून येते.

आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे

या आजारांपासून आराम मिळण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन अशा स्वयंसेविकामार्फत आजारी रुग्णांचा सर्वे करून त्यांना औषध गोळ्या पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाण्यातून होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व पिण्याचे जलस्त्रोत्रांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

योग्य ते उपचार करून घेण्याचे आवाहन

वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला आणि तापीसारखे आजार होत असतात. त्यासाठी नागरिकांनी खबरदारी म्हणून सरकारी दवाखाण्यासह नजिकचे उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडे जाऊन वेळेत योग्य ते उपचार करुन घ्यावेत. तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्वच गावांमधील आशा स्वयंसेविकां मार्फत आजारी रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आजार मुक्त करण्यासाठी सोनपेठ तालुका आरोग्य विभाग तात्काळ योग्य त्या उपाययोजना करणार आहे.

हे देखील वाचा : ‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

माकडाचा चिमुकलीवर हल्ला

शंकरनगर-साईनगर परिसरात महिनोनमहिने सुरू असलेल्या माकडांच्या दहशतीकडे प्रशासनाने केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. तेजस्वी इरन्ना गोरेकर या बालिकेवर सकाळी अचानक माकडाने हल्ला करून तिच्या हाताला गंभीर चावा घेतला. परिसरात माकडांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या तक्रारींवरही नगरपरिषद आणि वनविभाग सातत्याने कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. आजच्या घटनेने मात्र या निष्क्रयतेचे परिणाम किती भयावह ठरू शकतात, हे पुन्हा स्पष्ट झाले. अंगणात चावा खेळत असताना छतावरून खाली उतरलेल्या माकडाने चिमुकलीवर झडप घालून घेतला. मुलीच्या किंकाळ्यांनंतर घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिची सुटका केली. तेजस्वी गोरठेकर तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.

माकडांना जंगलात सोडण्याची मागणी

दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांची मागणी आहे की, माकडे पकडून सुरक्षित जंगलात सोडावीत, तसेच सातत्याने सुरक्षा उपाययोजना राबवून परिसराला उपद्रवी माकडांपासून मुक्त करावे. अन्यथा घडणाऱ्या घटनांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर टाकली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Impact of changing weather on health increase in cough and cold patients nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Department of Health
  • health issues
  • nanded news

संबंधित बातम्या

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला
1

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार
2

Nanded News :’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू
3

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार
4

Accident News : शेळगाव महाविष्णू वळण रस्त्यावर घडला भीषण अपघात; टॅकरखाली चिरडून एक जण ठार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM
तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

Feb 17, 2026 | 05:25 PM
पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

Feb 17, 2026 | 05:18 PM
Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Feb 17, 2026 | 05:18 PM
शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Feb 17, 2026 | 05:14 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.