Israel-Palestine News : नाब्लसजवळील कुसरा गावातील तीन पॅलेस्टिनी कुटुंबांच्या घरांना इस्रायली वसाहतवाद्यांनी घातलेला वेढा आठवडाभरापेक्षा जास्त काळ कायम आहे. पाणी, वीज आणि घराबाहेर जाण्याचे मार्ग रोखल्याच्या तक्रारी आहेत. मदत पोहोचवण्याचे…
Lebanon Ceasefire : लेबनॉनमधील नाजूक युद्धविरामाच्या काळात दक्षिण लेबनॉनवर इस्रायली हवाई हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर हिजबुल्लाने इस्रायलला ‘योग्य प्रत्युत्तर’ देण्याचा इशारा दिला असून…
US IRAN WAR : ४७ वर्ष जागतिक आर्थिक निर्बंध लादले , राष्ट्राचा प्रमुखाची हत्त्या केली , तीन महिने युद्ध सुरु आहे तरीही इराण शरण येत नाही . यावर आता अमेरिका…
मानवता, धैर्याच्या मर्यादा विसरून, विनाशाकडे वाटचाल करत आहे. जागतिक युद्ध आणि वाढत्या तणावांमध्ये, आपला स्वार्थ पृथ्वीचे आणि भावी पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.
How Khamenei was Killed: रेडिटवरील एका थ्रेडमध्ये असा दावा करण्यात आला होता की इराणी जनरल आणि कुद्स फोर्सचा कमांडर इस्माइल कानी मोसाद आणि सीआयएसाठी काम करत होता.
इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यावर भारत सरकारकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. याबाबत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी परखड भाष्य करणारा लेख लिहिला आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आता इराणमधील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेच्या मुंबई शाखेच्या मान्यतेवर RBI कडून निर्णय लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Pune students stuck in Dubai : दुबईमध्ये पिंपरी चिंचवड भागातील इंदिरा या नामांकित विद्यापीठाचे 84 जण दुबईमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप भारतामध्ये आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.
एआययुद्धाच्या बाबतीत, ते गोंधळ पसरवण्यात इतके प्रभावी ठरले आहे की असे दिसते की महाकाव्यांमध्ये कैद केलेली भ्रामक युद्धे आजच्या काळात वास्तवात आली आहेत. इस्रायल-इराणमध्ये एआयने अशी गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण…
Iran Israel War: इस्त्रायलसोबत सुरु असलेल्या संघर्षादरम्यान परदेशी नागरिकांना देश सोडण्याची परवानगी दिलीय. इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय नागरिक अडकलेत. त्यात 1500 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.