कोरडे झालेले केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी जावेद हबीब यांनी सांगिलेला घरगुती उपाय नक्की करून पहा. केस सॉफ्ट आणि सुंदर होण्यासाठी ग्लिसरिनचा वापर करावा. जाणून घ्या सविस्तर.
केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जावेद हबीबने सांगितलेला हेअर मास्क नक्की ट्राय करून पहा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.
महिलेच्या केसात थुंकल्यानंतर जावेद हबीब या थुंकीत जीव असल्याचे सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही महिला बागपतमधील बरौतची रहिवासी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हबीबवर जोरदार टीका होत आहे.
मोहरीच्या तेलात (Mustard Oil) इतके गुणधर्म आहेत की ते केवळ तुमचे केस लांब, घट्ट आणि जाड बनवण्याची क्षमता आहे. फक्त ते नियमितपणे तुमच्या केसांमध्ये योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी लावा.…