दुपारी दीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता दिसून न आल्याने त्यांनी घराच्या आसपास शोध घेतला. यावेळी चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीत तरंगताना दिसून आल्याने गावातील युवकांच्या मदतीने…
करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संभाव्य लिलावावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार नारायण पाटील यांनी कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे.
karmala Police Bust Drugs Racket: करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १० किलो २४८ ग्रॅम गांजा आणि मोटारसायकल असा एकूण ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
करमाळा तालुक्यात शेतीपंपांना केवळ ४ तास वीज मिळत असल्याच्या निषेधार्थ आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. इंदापूरप्रमाणे करमाळ्यालाही ८ तास वीज देण्याची मागणी करण्यात आली.