Rashmika on Koffee with Karan Show: ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाच्या निर्णयाबद्दल खुलासा केला. या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर विजयला लक्ष्य…
आता करण जोहरच्या दोन खास पाहुण्या राणी मुखर्जी आणि काजोल या शोच्या पुढच्या भागात दिसणार आहेत. या आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मनोरंजक आहे.