भारताने पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची कोडी होण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन करत आहे.
Donald Trump : यूएसएआयडीवर भारतविरोधी दहशतवादी संघटना फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनला निधी पुरवल्याचा आरोप आहे. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनचा संबंध लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावा (JUD) यांच्याशी आहे.
दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 2003 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते, तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा होता.
जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत गुरुवारी लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) एक दहशतवादी मारला गेला. संरक्षण प्रवक्त्याने ही माहिती दिली.बुधवारी झालेल्या चकमकीत स्पेशल फोर्सच्या दोन कॅप्टनसह लष्कराचे चार जवान…