Middle East Conflcit : मध्यपूर्वेत एका बाजूला इराण अमेरिका तणाव वाढत असताना इस्रायलचा लेबनॉनवर ताबा मिळवण्याचे काम सुरुच आहे. हिजबुल्लाहला नष्ट केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे नेतन्याहूंनी स्पष्ट केले आहे.
Israel Lebanon War Update : मध्यपूर्वेतील दीर्घकाळापासून सुरु असलेला इस्रायल-लेबनॉन संघर्ष १० दिवसांसाठी थांबला आहे. हा संघर्ष कायस्वरुपी थांबवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. कायस्वरुपी शांतता अत्यंत महत्त्वाची आहे.
US Israel Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अनेक देशांमध्ये पसरले असून, लेबनॉनला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या १० टक्के भूभागावर कब्जा करण्याचा दावा केला आहे.
इस्रायली सैन्याने लेबनीज सीमेजवळील ऐता अल-शाब शहराकडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हिजबुल्लाहच्या सैनिकांनी पुढे जाणाऱ्या इस्रायली सैन्यावर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले.