IPL 2026: दुखापतीमधून सावरून आज खेळण्यासाठी आलेला लुंगी एनगिडीने थेट कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट पटकावली. तर कर्णधार अक्षर पटेलने उर्वील पटेलला आउट केले.
दिल्ली कॅपिटल्सचा इन फॉर्म वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला एका सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली होती.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे.
Lungi Ngidi head injury update : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी गंभीर जखमी झाला.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने पाच विकेट घेऊन इतिहास रचला आहे.
SA Beat AUS: मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करत मालिका नावावर केली…