भारतीय जनता पार्टीचे नेते दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र लांडगे यांच्या पॅनल असणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना नेते…
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असून त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला…
१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय मागे घ्या अशी विनंती भारतीय जनता पार्टीने आघाडी सरकारकडे वारंवार केली होती. मात्र सत्तेच्या गुर्मित असलेल्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
भारतीय जनता पार्टी पुणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे सकाळी पुण्यातील कात्रज चौक येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरीतही चक्काजाम आंदोलन…