कंपनीसाठी लागणारा काही कच्चा रासायनिक माल उघड्यावर ठेवण्यात येत असून, पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घटक मिसळलेले सांडपाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोअरवेलवर होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
माण तालुक्यात सध्याच्या दूषित हवामानामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे.याबाबत प्रशासन मात्र अद्यापही गाफीलच असल्याने खाजगी दवाखान्यातील बेड गेल्या काही दिवसांपासून फुल्ल…
म्हसवड व परिसरातील जिल्हा परिषद शाळांना वैभव पोरे यांच्या प्रयत्नांतून उर्मी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अँफिनीटी एक्स प्रा.लि.च्या सीएसआर फंडातून १४ संगणक संचाचे वितरण करण्यात आले.