मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला असून उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील विराजमान झाले आहेत. महापालिका मुख्यालयात झालेल्या पदभार सोहळ्यात भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. नव्या नेतृत्वाकडून शहरातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.