Nanded News : नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळाले असून ७ अग्निशखे, ७६ जिवंत काडतुसे आणि ३ मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत १७आरोपींना अटक करण्यात आली…
नांदेडमध्ये ऑपरेशन रेल सुरक्षा' आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रभावी कारवायांमधून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणे या बाबतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नांदेडमध्ये अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली…
नांदेड शहरातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे धुलिवंदनाच्या पार्टी आणि इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. शुल्क आकारून झालेल्या डीजे-डान्स पाट्यांमुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत त्यांना सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये करण्यात आली
नांदेड ग्रामीण पोलिसांनी महसूल बुडवणाऱ्या अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधडी बिट परिसरातील मौजे डोंगरगाव येथे हातभट्टी दारू अड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. सक्षम ताटे खून प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये गाजत असताना पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नव्याने सुरू झालेल्या नांदेडसिटी पोलिसांनी हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे आहे.