• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Police Question Permission For Youth Dj Party On The Occasion Of Dhuli Vandana In Nanded

Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

नांदेड शहरातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे धुलिवंदनाच्या पार्टी आणि इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. शुल्क आकारून झालेल्या डीजे-डान्स पाट्‌यांमुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 04:33 PM
Police question permission for youth DJ party on the occasion of Dhuli Vandana in Nanded

नांदेडमध्ये धुलिवंदन निमित्ताने तरुणांची डीजे पार्टी रंगल्या आहे (फोटो - istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Dhulivandan 2026 : नांदेड : धुलीवंदनाच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. रंगांची उधळण, नाच-गाणे आणि पिणे अशी नवीन संस्कृती निर्माण करणाऱ्या या धुलिवंदनाच्या पार्टीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्ट्यांसाठी हजारो रुपयांची तिकीटविक्री केली जाते आणि तरुणाईचा यासाठी मोठा प्रतिसाद देखील असतो. नांदेड शहरातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे धुलिवंदनाच्या पार्टी (Holi News) आणि इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. शुल्क आकारून झालेल्या डीजे-डान्स पाट्‌यांमुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोठ्या आवाजातील संगीत, रात्री उशिरापर्यंत चाललेले कार्यक्रम आणि युवक-युवतींची मोठी उपस्थिती यामुळे या पाट्यांची तुलना पुणे-मुंबईत चर्चेत येणाऱ्या तथाकथित ‘रेव्ह पार्टी’ संस्कृतीशी केली जात आहे. (Nanded News)

प्रवेश शुल्क घेवून डान्स पार्टीचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार, काही आयोजकांनी खासगी ठिकाणी प्रवेश शुल्क घेऊन डान्स पार्टीचे आयोजन केले होते. डीजेच्या तालावर रंगोत्सव साजरा करताना मोठी गर्दी जमल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर या कार्यक्रमांच्या स्वरूपाबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अशा कार्यक्रमांसाठी आवश्यक प्रशासकीय परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन झाले का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र पोलिस ऍक्ट १९५१ आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते.

हे देखील वाचा : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

मद्य खरेदीची धुळवड

तसेच काही युवकांकडून कार्यक्रमानतर जवळील दुकानांतून मद्य खरेदी केल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. महाराष्ट्र प्रोहीबीशन ऍक्टनुसार परवानगीशिवाय मद्यविक्री किवा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन दंडनीय ठरू शकते, महिलांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा पुढे आला आहे. मोठ्धा संख्येने युवक-युवती सहभागी होणाऱ्या कार्यक्रमांत पुरेशी सुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था आणि महिला पथकांची उपस्थिती आवश्यक मानली जाते. भारतीय दंड संहितेतील कलम ३५४ अंतर्गत महिलांशी गैरवर्तनास कठोर शिक्षेची तरतूद आहे.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

सिडको चंद्रग्रहणामुळे हडकोतील मंदिरे बंद

चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्च रोजी सिडको, हडको तसेच जुना व नवीन कौठा परिसरातील अनेक मंदिरे दिवसभर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मंदिरांचे दरवाजे बंद ठेवून धार्मिक परंपरेनुसार नियम पाळण्यात आले. सिडकोतील बालाजी मंदिर, दक्षिणमुखी काळा हनुमान मंदिर (संभाजी चौक), राममंदिर, शिवमंदिर तसेच हडको भागातील श्री बालाजी मंदिर, श्री शनी मंदिर, संकटमोचक हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आदी देवस्थानांसह जुना कौठा विकास नगर येथील बालाजी मंदिर, पवनसुत हनुमान मंदिर, नरोबा मंदिर देवस्थान ही मंदिरे सकाळपासूनच बंद होती. सायंकाळी ७ वाजल्यानंतर मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ धुवून साफसफाई करण्यात आली. त्यानंतर देवदेवतांच्या मूर्तीना विधीवत महाअभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आले.

Web Title: Police question permission for youth dj party on the occasion of dhuli vandana in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Nanded City Police
  • nanded news

संबंधित बातम्या

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व
1

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार
2

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद
3

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम
4

Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Mar 05, 2026 | 06:18 PM
Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mar 05, 2026 | 06:18 PM
कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

कधी रोमँटिक, कधी बोल्ड सीन्स…; सारा अर्जुन ते अदिती भाटियासह ‘या’ अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड!

Mar 05, 2026 | 06:15 PM
Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Marathi Bhasha : मराठीची बाराखडी ; ‘भेटणं’ आणि ‘मिळणं’ यातील फरक काय ?

Mar 05, 2026 | 06:09 PM
Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Apple First Copy प्रोडक्टस! दिसायला हुबेहूब, पण असतात ‘हे’ बदल; घेण्याच्या अगोदर लाखवेळा करा विचार

Mar 05, 2026 | 06:03 PM
Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

Mar 05, 2026 | 05:59 PM
जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीने गुदमरली मुळा–मुठा नदी, प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Mar 05, 2026 | 05:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.