"पाकिस्तानी भाभी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा हैदरने तिच्या यूट्यूब चॅनेलवर ही माहिती शेअर केली. सीमा आणि सचिनने गुरुवारी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या थंबनेल इमेजमध्ये याची पुष्टी केली.
Pakistan Viral Video: पाकिस्तानी अभिनेत्रीनेच केला देशाचा पर्दाफाश... खुलासे करत म्हणाली, "आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाथरूममध्ये पाणी नाही यावर कुणीही काही बोलत नाही, हे खेदजनक आहे".
प्रसिद्ध युट्यूबर आणि ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्राला अटक केली.