• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Sankashti Chaturthi Upay The Problems In Your Life Will Go Away

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर

फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी आहे. चतुर्थीचा दिवस खूप शुभ मानला जातो. चतु्र्थीच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 05, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टी चतुर्थी उपाय
  • द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
 
चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने बुद्धी, विवेक आणि अडथळे दूर करणारे देव मानले जाते. या दिवशी पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते ज्याला वेगवेगळी नावे आहेत. या महिन्यातील द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी आहे. संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थीची सुरुवात गुरुवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 12.9 वाजता होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 12.22 वाजता होणार आहे. यावेळी अभिजित मुहूर्त दुपारी 12.2 वाजल्यापासून 1.2 वाजेपर्यंत असले. या दिवशी चंद्रोद्य रात्री 9.35 वाजता असेल.

Sankashti Chaturthi: 4 की 5 फेब्रुवारी कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय करा

दुर्वा अर्पण करणे

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाला 21 दुर्वा अर्पण करा. हिंदू धर्मात, दुर्वा “अमृत” च्या समतुल्य मानले जाते. असे मानले जाते की ते अर्पण केल्याने मनाची शांती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते.

सरस्वती-गणेश पूजा

शिक्षणात यश मिळवण्यासाठी या दिवशी तुमचे पुस्तक किंवा पेन गणपती बाप्पासमोर ठेवून त्याची पूजा करावी. त्यानंतर, “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.

दान करणे

या दिवशी गरीब मुलांना पेन, पेन्सिल किंवा वही सारखे शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ मानले जाते. यामुळे बुध ग्रह बळकट होतो. ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो आणि तर्कशक्ती वाढते.

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

पांढरे वस्त्र परिधान करणे

द्विजप्रिया चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते.

नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी मानसिक शांती मिळू शकते. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

“द्विजप्रिया” म्हणजे ब्राह्मण किंवा विद्वानांना प्रिय असलेला. या दिवशी भगवान गणेशाच्या 32 रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते. या रूपाला चार हात आहेत आणि ते ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की या स्वरूपाची पूजा केल्याने ज्ञान प्राप्त होते, बुद्धिमत्ता विकसित होते आणि जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय?

    Ans: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

  • Que: संकष्टी चतुर्थीला उपवास का करतात?

    Ans: या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा केल्यास संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.

  • Que: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे

    Ans: गणेश मूर्तीसमोर दुर्वा अर्पण करणे, मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवणे, “ॐ गं गणपतये नमः” मंत्रजप, चंद्रदर्शनानंतर व्रत सोडणे

Web Title: Sankashti chaturthi upay the problems in your life will go away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Pearl Wearing Benefits: मोती परिधान केल्याने या लोकांचे बदलते नशीब, संपत्ती आणि समृद्धीत होते वाढ
1

Pearl Wearing Benefits: मोती परिधान केल्याने या लोकांचे बदलते नशीब, संपत्ती आणि समृद्धीत होते वाढ

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या
2

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना
4

Solar Eclipse 2026: शनिच्या राशीत सूर्यग्रहण, या राशींच्या लोकांना करावा लागेल आव्हानांचा सामना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर

Feb 05, 2026 | 07:05 AM
फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

Feb 05, 2026 | 06:15 AM
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

Feb 05, 2026 | 05:30 AM
‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर! ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह

‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर! ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह

Feb 05, 2026 | 04:15 AM
CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

Feb 05, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

Feb 05, 2026 | 01:15 AM
काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Feb 04, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.