• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Upcoming Cars Launch In February 2026 Nissan Gravite

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या एकदम तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच लिहिण्यात आली आहे. चला जाणून घेऊयात फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या कार्स लाँच होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फेब्रुवारी 2026 कार खरेदीदारांसाठी ठरणार खास
  • 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होणार
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फेब्रुवारी 2026 पर्यंत थोडा संयम ठेवणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरू शकते. कारण या महिन्यात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. अनेक नामांकित वाहन उत्पादक आपल्या नवीन SUV आणि MPV मॉडेल्स लाँच करणार असून, यात बजेट सेगमेंटपासून ते प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटपर्यंतच्या कार्सचा समावेश असेल.

निसान ग्रेवाइट (Nissan Gravite)

निसान ग्रेवाइट ही कॉम्पॅक्ट 3-रो MPV असेल, जी Renault Triber च्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. या कारमध्ये आकर्षक स्टायलिंग, अधिक आधुनिक फीचर्स असलेला केबिन आणि पेट्रोल इंजिनसोबत मॅन्युअल तसेच AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. किफायतशीर किमतीत फॅमिली कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते.

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

BMW X3 30 xDrive M Sport Pro

BMW X3 चा हा नवा टॉप व्हेरिएंट 16 फेब्रुवारी 2026 पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले असून, यामुळे दमदार पॉवर आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळेल. प्रीमियम SUV पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक आकर्षक पर्याय असेल.

MG Majestor आणि Maruti e Vitara

MG Majestor ही Gloster चे अधिक प्रीमियम आणि अपडेटेड व्हर्जन मानले जात आहे आणि ती 12 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. तर दुसरीकडे Maruti Suzuki e Vitara ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असेल, जी एका चार्जवर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. शिवाय, या SUV ला सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाल्याची माहिती आहे.

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

फोक्सवॅगन टायरोन (Volkswagen Tayron)

Volkswagen Tayron ही मोठी 7-सीटर SUV असेल, जी Toyota Fortuner आणि Skoda Kodiaq सारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल. याची संभाव्य किंमत 45 ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते आणि ही कंपनीची फ्लॅगशिप SUV म्हणून ओळखली जाईल.

निष्कर्ष

एकूणच फेब्रुवारी 2026 हा महिना कार खरेदीदारांसाठी अतिशय खास ठरणार आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक SUV हवी असेल, फॅमिली MPV किंवा लक्झरी कार, प्रत्येक सेगमेंटमध्ये नवे आणि आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Upcoming cars launch in february 2026 nissan gravite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new car

संबंधित बातम्या

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले
1

काय डील आहे राव! फक्त 51000 रुपयात बुक करता येईल ‘ही’ 7 सीटर कार, Fortuner चे दिवस सरले

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार
2

Mahindra Scorpio N Facelift ची टेस्टिंग सुरु! मात्र ‘हा’ खास फिचर कारमधून वगळला जाणार

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?
3

Skoda Kylaq Vs Tata Nexon: फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार मारते बाजी?

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप
4

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

Feb 05, 2026 | 06:15 AM
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

Feb 05, 2026 | 05:30 AM
‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर! ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह

‘पेड्डी’ची अधिकृत रिलीज डेट जाहीर! ‘चिकिरी चिकिरी’ या गाण्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह

Feb 05, 2026 | 04:15 AM
CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

Feb 05, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

पाकिस्तानमध्ये अतंर्गत धुसफूस सुरुच! पाकिस्तानी सैन्यासमोर बलुचिस्तानचे मोठे आव्हान

Feb 05, 2026 | 01:15 AM
Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Viral: लिफ्टमध्ये ‘हायड्रोजन फुग्याचा’ भीषण स्फोट; आगीच्या गोळ्यात अडकले तरुण-तरुणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Feb 04, 2026 | 09:47 PM
राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

राष्ट्रपती राजवट संपली! Yumnam Khemchand Singh बनले मणिपुरचे मुख्यमंत्री; तब्बल 33 महिन्यांनी…

Feb 04, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.