Washim low Rabi Crop Sowing Due to Water Scarcity: वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी रब्बीची पेरणी केवळ १० टक्क्यांवरच झाली आहे. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा हरभरा आणि चारा पिकांकडे कल वाढला आहे.
Washim farmers financial crisis: वाशिम जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती, सोयाबीनचे नुकसान, कपाशीवरील लाल्या रोग आणि पाण्याअभावी इतर पिकांची खुंटलेली वाढ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून शेतातच सुकण्यासाठी ठेवलेले गहू व हरभऱ्याचे ढिग पूर्णपणे भिजल्याने त्यांची गुणवत्ता घसरली आहे. ओलसर झालेल्या धान्याला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारात दर घसरण्याची शक्यता…
यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या…