Pune Crime: पुण्याच्या कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे! १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी रंगेहात पकडत चांगलाच चोप दिला. मैत्रिणीच्या…
वाहनधारकांना अनेकदा अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात रेल्वे गेट बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भर पावसात…
सासवडच्या रस्त्यातील खड्ड्यांवरून काही दिवसांपूर्वीच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर टंचाई काळात पाण्याचा पुरवठा नागरिकांना करण्यात प्रशासनाला अपयश आले होते.
सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ती वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशेची वाहतूक एकाच बाजूच्या अरुंद लेनमधून सुरू आहे.