बॉलीवूड किंवा साउथ सिनेमा असो या नावाजलेल्या सेलिब्रिटींचा स्वत:चा देखील काही ना काही छोटे मोठे व्यवसाय असतात. याला मराठी सिनेसृष्टी देखील अपवाद नाही.यात आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली…
मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिला नाटकामध्ये मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याची माहिती दिली.
सोंग्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेत्री ऋतुजा बागवे अभिनेता अजिंक्य ननावरेची प्रमुख भूमिक आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ,