जिल्हा बँकेतील काही निर्णयांवरूनही जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आचारसंहिता लागू असताना शंभर जणांना कामावर घेणं, काही कर्मचाऱ्यांना अचानक पदोन्नती देणं, हे निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप…
मागील आठवड्यात आतिश कदम यांनी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर एकतर्फी टीका केली होती. त्यामुळे आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं म्हणावं तितकं बळ तालुक्यात दिसून येत नाही. त्यांच्याच गटातील काही कार्यकर्ते हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काही प्रमाणात पडद्याआडून सहकार्य करत असल्याचे राजकीय चित्र पाहायला…
प्रशासकीय स्तरावर ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.