सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय. योग्य तोडगा निघाला नाही, तर भाजप सातारा जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवणार, असा स्पष्ट इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय.महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं गोरे यांनी सांगितलं. मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा दावा त्यांनी केला आहे.