मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले…
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या अवैध गुटखा कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पोलिसांनी ५६,९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात लाखो रुपयांचा गुटखा…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 च्या मूल्यांकन प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप समोर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…