महावितरणने बसविलेले स्मार्ट मीटरने सर्वसामान्यांच्या खिशाला दुप्पटीने नव्हे तर दसपट कात्री लागत आहे. स्मार्ट मीटर बसविल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सुरू असलेली लूट थांबवा, मीटर…
स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ शिरूर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कणकवली शहरातील डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे.
MSEDCL Smart Meter News : राज्यात महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरु असून लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय लागू करण्यात येणार आहे.