आरसीबीकडून गोलंदाजीची सुरूवात भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडने केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसिख डारने आक्रमक खेळणाऱ्या ट्रेविस हेडची महत्वाची विकेट पटकावली.
हैदराबादमधील आजचा सामना खेळपट्टी क्रमांक २ वर खेळला जाईल. ही हाय- स्कोरिंग खेळपट्टी असल्याने या मैदानावर मोठ्या धावसंख्या सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत.
कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 89 रन्सने पराभव केला आहे. गुजरातने चेन्नईचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. यामुळे आता गुजरातचा नेट रनरेट +0.695 झाला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून जेकब डफीने 3 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतल्या. रोमॅरियो शेफर्डने देखील 2 विकेट घेतल्या. 19 व्या ओव्हरमध्ये हैदराबाद संघाच्या अनिकेत वर्माने देखील जबरदस्त खेळी केली.
2016 च्या हंगामात आरसीबीकडून (RCB) खेळताना, विराटने तब्बल 973 धावा कुटल्या होत्या. आजवर, कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही. मात्र, आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका खेळाडूने एक…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 42 धावांनी पराभूत केले आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.