MSRTC: ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य न्याय्य मागण्यांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ पासून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात…
प्रलंबित वेतनवाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि इतर आर्थिक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने सातारा विभागासह जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले.
मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीचे नेते श्रीरंग बरगे यांनी ‘एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आणि गरीबांची गोमाता असून…
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटी…