Sushma Andhare Reaction On Pradnya Satav Attack Nrsr
प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी – सुषमा अंधारे
काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.