छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची कुलदेवी म्हणूनही ओळखले जाते. सध्या सोन्या चांदीच्या दरांमधील वाढ होत असताना मात्र आईच्या तिजोरीत या खनिजांचा मोठा साठा आहे. किती समृद्ध आहे देवीची तिजोरी ?
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने किंवा मौल्यवान वस्तू या दानच समजल्या जातील आणि त्या परत दिल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट खुलासा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे, जेथे देवी तुळजाभवानीची पूजा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता म्हणून ओळखली जाते.