लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेने विद्यार्थिनींसाठी ‘ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना’ सुरू केली आहे. योजनेसाठी 19 हजार विद्यार्थिनींची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ulhasnagar Traffic Jam : उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीचा गंभीर परिणाम समोर आला असून, वाहतूक कोंडीत रिक्षा अडकल्याने गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही. अखेर डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या…
BJP-Shiv Sena Conflict : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेचे 5 आणि भाजपचे 2 स्वीकृत नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपने…
उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग (अंध) लाभार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्मार्ट स्टिक आणि साध्या छडींमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा आरोप केला आहे.