No Kings Rally : ट्रम्प प्रशासनाच्या इराण धोरणाचा निषेध करण्यासाठी अमेरिकेत 'नो किंग्स रॅली'साठी ८० लाखांहून अधिक लोक जमले आहेत. युरोपमध्येही युद्धविरोधी आंदोलने जोर धरत आहेत.
Slavery Reparations : भारताने, अटलांटिकपार गुलाम व्यापाराबद्दल ब्रिटन आणि पूर्वीच्या वसाहतवादी देशांकडून नुकसानभरपाईची मागणी करणाऱ्या आफ्रिकन देशांच्या संयुक्त राष्ट्रातील ठरावाला पाठिंबा दिला आहे.
Diego Garcia : 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये इस्रायली लष्कराने दावा केला आहे की, या क्षेपणास्त्रांचा पल्ला ४,००० किमी पर्यंत आहे, म्हणजेच युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांसाठी त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला…
परदेशात शिक्षणासाठी जाताना त्या देशातच नोकरी मिळण्याची शक्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. United States, Canada, United Kingdom आणि Australia सारखे देश व्हिसा आणि स्थलांतर नियम वेळोवेळी बदलत असतात.
सध्या सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाचे पडसाद भारताच्या व्यापारावर, विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम दिसायला लागला आहे. ज्यामुळे भारताच्या व्यापारावर किंचित भीतीचे सावट असल्याचे दिसते.
Syrian Army: सीरियातील अमेरिकेच्या सेंट्रल कमांडला मोठा धक्का बसला आहे. सीरियन सैन्याने रक्का आणि देईर एझ-झोर सारख्या मोक्याच्या शहरांवर नियंत्रण मिळवले आहे आणि एसडीएफचे विघटन करण्यासाठी एक करार झाला आहे.
Chinese Universities Growth: हार्वर्ड विद्यापीठ हे बऱ्याच काळापासून जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जात आहे. अलिकडच्या जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत लक्षणीय बदल झाला आहे.
आई-वडील म्हणजे आपल्या आयुष्याला जन्म देणारे, वाढवणारे आणि मार्गदर्शन करणारे पालक असतात. पण अमेरिकेतील एका घटनेनंतर आई वडील की हैवान आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला.