तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अॅनिमल नंतर प्रेक्षक बॉबी देओलला पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज आहे. बॉबीच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमार, सनी देओल-धर्मेंद्र यांच्यासोबतच्या स्क्रिन शेयर करणार आहे.