• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Whic Is Bobby Deol Upcoming Movies Nrps

अ‍ॅनिमल नंतर बॉबी देओल ‘या’ ३ चित्रपटांतून रुपेरी पडदा पुन्हा गाजवणार, सनी-धर्मेंद्र आणि अक्षय कुमारसोबत दिसणार

अ‍ॅनिमल नंतर प्रेक्षक बॉबी देओलला पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज आहे. बॉबीच्या आगामी चित्रपटात अक्षय कुमार, सनी देओल-धर्मेंद्र यांच्यासोबतच्या स्क्रिन शेयर करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 08, 2023 | 02:34 PM
अ‍ॅनिमल नंतर बॉबी देओल ‘या’ ३ चित्रपटांतून रुपेरी पडदा पुन्हा गाजवणार, सनी-धर्मेंद्र आणि अक्षय कुमारसोबत दिसणार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या सगळीकडे अ‍ॅनिमल चित्रपटाची तुफान चर्चा होत आहे. अभिनेता रणबीर कपूरचा अभिनाचं कौतुक होत असताना अभिनेता बॅाबी देओलनही त्याच्य अभिनयानं प्रेक्षकाचं मन जिकलं आहे. बॅाबीची ही दुसरी सिनेमॅटिक इनिंग पहिल्या प्रमाणेच उत्कृष्ट ठरत आहे. बॉबी देओलने गेल्या काही वर्षांत क्लास ऑफ 83, लव्ह हॉस्टेल आणि आश्रममधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या अ‍ॅनिमलमुळे बॉबी देओल चांगलीच प्रशंसा मिळवत आहे. अ‍ॅनिमल  ‘मधली बॉबीची भूमिका छोटी असली तरी त्याला भरभरून दाद मिळत आहे. आता अ‍ॅनिमलनंतर प्रेक्षक बॉबी देओलच्या आगामी सिनेमांची (Bobby Deol Upcoming Movies) वाट पाहत आहेत. जाणून घ्या त्याच्या आगामी सिनेमाबद्दल…

[read_also content=”सोशल मीडियावर अ‍ॅनिमलबद्दल मिक्स रिव्हू, तरीही बॅाक्स ऑफिस कलेक्शन जोरात; सातव्या दिवशीही दणदणीत कमाई! https://www.navarashtra.com/movies/animal-box-office-collection-day-7-nrps-487213.html”]

‘या’ चित्रपटातुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अपने 2: देओल कुटुंबाचा ‘आपने’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉबी देओल, सनी देओल आणि धर्मेंद्र यांची मुख्य भुमिका होती.  या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले असून चाहते आता त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी बॉबी देओलने वृत्तसंस्था ANI सोबत बोलताना अपने 2 च्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे सांगितले होते.

श्लोक- द देसी शेरलॉक:

बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘श्लोक- द देसी शेरलॉक’चाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल कोहली यांनी केले असून या चित्रपटात बॉबीसोबत अनन्या बिर्ला दिसणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये, बॉबी देओलने सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग पोस्टचा एक फोटो शेअर केला होता. या शॉटमध्ये बॉबी देओल समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका यॉटमध्ये कुणालसोबत होता.

हाऊसफुल 5 : हाऊसफुल सीरीजचे आतापर्यंत 4 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांना पसंती मिळाली आहे. काही दिवसापुर्वी चित्रपटाच्या पाचव्या भागाची म्हणजेच हाऊसफुल 5 ची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या अधिकृत स्टारकास्टची घोषणा करण्यात आलेली नाही पण वृत्तानुसार बॉबी देखील या चित्रपटात दिसणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत.

Web Title: Whic is bobby deol upcoming movies nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2023 | 02:33 PM

Topics:  

  • Bobby Deol
  • entertainment
  • Upcoming Movies

संबंधित बातम्या

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
1

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
2

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO
3

दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, हातात धनुष्यबाण पाहून चाहते झाले उत्साहित; पाहा VIDEO

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी
4

नीता अंबानींनी फाल्गुनी पाठकसोबत खेळाला गरबा, दसरा मोठ्या उत्साहात साजरा; व्हिडिओत दिसली जुगलबंदी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

सॅमसंग ग्राहकांसाठी घेऊन आलाय खास गिफ्ट! ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतीत अनुभवता येणार AI ची क्षमता

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.