सकाळचा मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, पण तोच वॉक जर हिरवळीवर केला तर त्याचे फायदे दुप्पट होतात. ताजी हवा, कोवळं ऊन आणि गवताचा स्पर्श यामुळे शरीरासोबत मनालाही ताजेतवानेपणा मिळतो.
१०,००० पावले चालल्याने शरीर निरोगी राहते असे अनेकदा म्हटले जाते. पण १०,००० पेक्षा कमी पावले चालल्यानेही शरीर तंदुरुस्त राहते असे अमेरिकन जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे, जाणून घ्या
पार्कमध्ये सकाळसकाळी गवतावर नग्न पायांनी सफर करणे किंवा चालणे अनेकांची आवड असते तर अनेकांच्या व्यायामाचा भाग असतो. पण हे सगळं करून नक्की फायदा काय होतो? चला तर मग जाणून घेऊयात.
भारतातील प्रत्येक गावात एक खास प्रथा आणि पंरपरा आहे. प्रत्येक गाव त्याच्या वेगळ्या परंपरेसाठी प्रसिध्द आहे. आता अशाच एका गावातील परंपरेविषयी आम्ही तुम्हाला सागंणार आहोत. या गावात घराबाहेर पडताना लोकांना…
आपल्या संपुर्ण आयुष्यात आपण अनेकदा अनवाणी (walking barefoot ) चालतो. आपल्या घरात आपली मुलही अनवाणी फिरतात. जमीनीवर अनवाणी चालण्याचे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला शरिराला होतात. अनवाणी चालण्याने शरीर (Body) आणि…