पश्चिम बंगालमध्ये आज १५२ मतदारसंघांमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात ३२.२ दशलक्षाहून अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानादरम्यान मोठी घटना घडल्याचे आता समोर
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील मुख्य लढत द्रमुक आणि अण्णा द्रमुक युतीमध्ये आहे. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला अनेक जागांवर तिरंगी लढतीला सामोरे जावे लागत आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, टीएमसीला पराभूत करण्याच्या बाबतीत बंगालची जनता भाजप कार्यकर्त्यांपेक्षा पुढे आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा केला असून दीदी हरणार असल्याचे सांगितले आहे
या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस समर्थकांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हल्लेखोरांनी कार्यकर्त्यांना मारहाण करत अनेक वाहनांचे नुकसान केले. रॅलीतील काही मोटारसायकलींना रस्त्यावरच पेटवून देण्यात आले.
सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या पहिल्या तीनच्या यादीत भाजपचा एक उमेदवार आणि तृष्णमूल काँग्रेसचे दोन उमेदवार आहेत. तथापि, भाजपच्या उमेदवाराकडे सर्वाधिक मालमता आहे.
या राजकीय संघर्षात टीएमसीने आता निवडणूक आयोगाच्या विरोधातही आघाडी उघडली आहे. नवीन मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा पक्षाने केला…
२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच टेनिस आयकॉन लिएंडर पेसने भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा स्टार प्रचारक ठरू शकतात.