महिला विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना भेटल्यानंतर भारताच्या खेळाडूंना पंतप्रधान मोदीं यांना अनेक प्रश्न केले त्याचबरोबर त्याचबरोबर काही मजेशीर किस्से देखील शेअर केले आहेत.
ट्रॉफी जिंकल्यानंतर, हरमन ब्रिगेड मंगळवारी दिल्लीला आली. बुधवारी संध्याकाळी, संघ ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला. भारतीय संघ त्यांच्या अधिकृत औपचारिक पोशाखात पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला.
भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असले तरी, विश्वविजेतेपदाचा खिताब जिंकणे भारतीय संघासाठी सोपे राहणार नाही.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जाणार आहे आणि भारताला त्याचे अधिकृत यजमानपद मिळाले आहे. परंतु स्पर्धेच्या पात्रता सामन्यांचे आयोजन भारताच्या शेजारील देश पाकिस्तानला देण्यात आले आहे.