Justice Yashwant Varma Case News : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेली रोकड सापडल्याच्या वादामुळे त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद येथे बदली करण्यात आली होती.
दहा दिवस, ५५ साक्षीदार, अनेक बैठका आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर, तपास समितीने त्यांच्या अहवालात न्यायाधीश वर्मा यांचा बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे.
Yashwant varma Casg : न्यायमूर्ति यशवंत वर्मा यांच्यावर सध्या देशभरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. न्यायमूर्तिच्या शासकीय निवासस्थानी पैशांचा ढीग सापडला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Yashwant Verma News: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बंगल्याला लागलेली आग व तेथे मिळालेल्या कथित रोख रकमेवरून देशात खळबळ उडालेली असताना या प्रकरणाला नवी माहिती समोर आली आहे.