Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला आवडत असलेले पुस्तक उचला आणि फ्रीमध्ये घरी घेऊन जा; एअरपोर्टवर सुरु खास स्कीम

Flybrary : भुवनेश्वरच्या बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक फ्लायब्ररी एरिया तयार करण्यात आला आहे, तुम्ही इथून फ्रीमध्ये पुस्तके वाचू शकता किंवा घरी घेऊन जाऊ शकता. काय आहे स्कीम? सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 01, 2025 | 08:27 AM
तुम्हाला आवडत असलेले पुस्तक उचला आणि फ्रीमध्ये घरी घेऊन जा; एअरपोर्टवर सुरु खास स्कीम

तुम्हाला आवडत असलेले पुस्तक उचला आणि फ्रीमध्ये घरी घेऊन जा; एअरपोर्टवर सुरु खास स्कीम

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही पुस्तक प्रेमी असाल अथवा तुम्हाला पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची असणार आहे. आता तुमचे आवडीची पुस्तकं तुम्ही विनामूल्य फ्रीमध्ये वाचू शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकले आता हे खरोखर शक्य झाले आहे. वास्तविक, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी एक खास आणि अतिशय मनोरंजक योजना आणली आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही घरपोच मस्त मोफत वस्तू घेऊ शकता. होय, पण यासाठी तुम्हाला एअरपोर्ट टर्मिनलमध्ये बनवलेल्या फ्लायब्ररी भागात जावे लागेल. इथे आल्यावर तुमच्या आवडीचे साहित्य इथून उचला आणि वाचा अथवा फ्लाइट किंवा घरी फ्रीमध्ये घेऊन जा. फक्त याआधी तुम्हाला विशिष्ट वचन देऊन निघायचे आहे.

कुठे उपलब्ध आहे ही सुविधा?

आम्ही भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय एअरपोर्टबद्दल बोलत आहोत, जिथे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने फ्लायब्ररी सुरू केली आहे. ही योजना सुरू झाल्यामुळे भुवनेश्वर विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ बनले आहे जिथून या मोफत गोष्टीचा आनंद घेता येईल. चला या संपूर्ण स्कीमविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना मिळतात या 5 सुविधा, पुढच्या वेळी प्रवास कराल तर याचा लाभ नक्की घ्या

फ्लाइब्ररीत मिळतील पुस्तकं

या स्कीमनुसार, एअरपोर्टवरील डिपार्चर आणि अराइवल एरियामध्ये फ्लाइब्ररी एरिया तयार करण्यात आले आहे. या फ्लाइब्ररीत हिंदी, इंग्रजी आणि उडिया भाषेतील पुस्तकांचा पर्याय आहे. इथे तुम्हाला तुमच्या आवडीची पुस्तके घेऊन जाण्याचे वचन देऊन जावे लागेल. या वचनानुसार, जेव्हाही तुम्ही तुमच्या सहलीवरून परत याल किंवा पुढच्या प्रवासाला जाल तेव्हा तुम्हाला फ्लाइब्ररीतून घेतलेली पुस्तके परत करावी लागतील.

या फ्लाइब्ररीमध्ये प्रवाशांसाठी 600 हून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. ज्यामध्ये कादंबरी, मासिके, स्वयं-मदत पुस्तके आणि बालसाहित्यिक कृतींचाही समावेश आहे. ही सर्व पुस्तके इंग्रजी, हिंदी आणि उडिया भाषेत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, भुवनेश्वर एअरपोर्ट फ्लाइब्ररीमध्ये दोन शेल्फ आहेत – एक डिपार्चर एरियात आहे तर अराइवल एरियामध्ये आहे.

शिमला-मनाली विसरा, फक्त 2000 रुपयांत करा हिमाचल प्रदेशच्या या 5 ठिकाणांची सैर

प्रवासी भारतीय दिनानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला. या विशेष सोहळ्याबाबत प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता होती, त्यानंतर ही योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही तुम्हाला सांगतो की दररोज मोठ्या संख्येने प्रवासी फ्लाइब्ररीतून पुस्तके घेऊन जातात. तसेच इथे रिकाम्या पुस्तकांचा साठा दररोज भरला जातो. त्यामुळे पुढच्या वेळी या एअरपोर्टला भेट द्याल तेव्हा या स्कीमचा फायदा उचलायला विसरू नका.

Web Title: Indias first take a book libraryat bhubaneswar airport travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • indian airport
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.